#channel

Showing of 1 - 14 from 363 results
नक्षली हल्ला- पत्रकारासमोर उभा ठाकलेला मृत्यू, आईसाठी रेकॉर्ड केला भावूक VIDEO

व्हिडिओOct 31, 2018

नक्षली हल्ला- पत्रकारासमोर उभा ठाकलेला मृत्यू, आईसाठी रेकॉर्ड केला भावूक VIDEO

छत्तीसगड, ३१ ऑक्टोबर २०१८- छत्तीसगड येथील दंतेवाडा परिसरात जवानांसोबत बातमीच्या कव्हरेजसाठी जाणाऱ्या डीडी न्यूजच्या पत्रकारांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात पत्रकार (कॅमेरापर्सन) अच्युतानंद साहू यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्यात दोन जवानही शहीद झाले. डीडी न्यूजचे लायटिंग असिस्टंट मोर मुकुट शर्मा मात्र या घटनेतून बचावले. आपण आता वाचू शकू असं शर्मा यांना वाटलं नव्हतं, म्हणून त्यांनी हल्ल्यावेळी एक व्हिडिओ शूट केलं. यात त्यांनी आपल्या आईला खास संदेश दिला. मोर मुकुट शर्मा या हल्ल्यात बचावले असून ते सुखरूप आहेत.

Live TV

News18 Lokmat
close