Marathi News » Tag » Changemakers

Changemakers

Change-makers म्हणजे आपल्या जगण्यात चांगल्या अर्थाने बदल घडवणारे, एका अर्थाने क्रांतिकारक. स्वतंत्र भारताच्या इतिहासात असे अनेक क्रांतिकारक आपल्याला मिळाले. त्यांच्यामुळे जगणं अधिक सुसह्य झालं आणि भविष्य सुरक्षित झालं. धवलक्रांतीचे जनक वर्गीस कुरिअन, हरित क्रांतीला चालना देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, पर्यावरण रक्षणाला विलक्षण पाठ घालून देणारे चिपको आंदोलनकार सुंदरलाल बहुगुणा, पाणीवाला बाबा म्हणून ओळख मिळवणारे राजेंद्र सिंह, भारतीय अण्वस्त्र युगाचे शिल्पकार माजी राष्ट्रपती

आणखी वाचा …

सर्व बातम्या