Chandrayan 2 Videos in Marathi

किती चांद्रमोहिमा झाल्या यशस्वी? पाहा हा SPECIAL REPORT

व्हिडीओJul 14, 2019

किती चांद्रमोहिमा झाल्या यशस्वी? पाहा हा SPECIAL REPORT

मुंबई, 14 जुलै : पृथ्वी आणि पृथ्वीवरच्या लोकांना नेहमीच आपल्या सौरमालेतल्या ग्रहांबद्दल अधिक जाणून घ्यायचा ध्यास लागलेला असतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असल्यानं चंद्राबद्दल आपला ओढा जरा जास्तच आहे. म्हणून आजच नाही तर मागच्या अनेक दशकांपासून चंद्रावर जाण्याच्या अऩेक मोहिमा झाल्या. काही अपयशी ठरल्या तर काहींनी मोठं यश मिळवलं. जाणून घेऊया त्याच चंद्रावरच्या मोहिमांबद्दल.

ताज्या बातम्या