News18 Lokmat

#chandrashekhar azad

रावण देणार मोदींना वाराणसीतून टक्कर

बातम्याMar 15, 2019

रावण देणार मोदींना वाराणसीतून टक्कर

पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान देण्यासाठी मी वाराणसीमधूनच त्यांच्याविरुद्ध लढणार आहे, असं भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी News 18 ला सांगितलं आहे.