#chandrapur

Showing of 1 - 14 from 47 results
VIDEO: मतदानाचा हक्क मिळाल्यापासून सर्वात आधी मतदान, 'या' मतदाराची अनोखी कहाणी

महाराष्ट्रApr 11, 2019

VIDEO: मतदानाचा हक्क मिळाल्यापासून सर्वात आधी मतदान, 'या' मतदाराची अनोखी कहाणी

अक्षय कुडकेलवार, चंद्रपूर, 11 एप्रिल : ''मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हापासूनच मी सर्वात पहिलं मत टाकतो'', अशी प्रतिक्रिया चंद्रपूर येथील विजय मुक्कावार यांनी न्यूज18 लोकमतला दिली. चंद्रपूर मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाचा पहिला हक्क बजावल्यानंतर त्यांनी ''सर्वांनी आवर्जून मतदान करा'' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

Live TV

News18 Lokmat
close