#chandrapur

Showing of 27 - 40 from 112 results
VIDEO : दोन तरुणांना पट्याने मारहाण करणारा कोण ?

व्हिडिओAug 27, 2018

VIDEO : दोन तरुणांना पट्याने मारहाण करणारा कोण ?

चंद्रपूर, 27 आॅगस्ट : चंद्रपुरात सध्या एका बेदम मारहाणीचा व्हिडिओ वायरल झालाय. वेकोली दुर्गापूर क्षेत्रातील सुरक्षा रक्षकांनी ही मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कोळसा चोरीच्या आरोपातील २ युवकांना सुरक्षा रक्षकांनी कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने नागरीकातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. हे युवक नेमके कोण आहेत ? आणि त्यांनी या मारहाणीची तक्रार पोलिसात केलीय का याचा शोध घेतला जात आहे.

Live TV

News18 Lokmat
close