#chandrapur s13a071

बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा लेक जिंकला आमदारकी, बहुमान पाहून अश्रू अनावर

बातम्याOct 25, 2019

बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा लेक जिंकला आमदारकी, बहुमान पाहून अश्रू अनावर

बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या मातेच्या लेकराने आमदारकी जिंकल्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.