Chandrakant Patil Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 105 results
VIDEO : 'तुमच्यात हिंमत असेल तर...' चंद्रकांत पाटलांविरोधात अजित पवार आक्रमक

बातम्याMar 6, 2019

VIDEO : 'तुमच्यात हिंमत असेल तर...' चंद्रकांत पाटलांविरोधात अजित पवार आक्रमक

पुणे, 6 मार्च : 'फुकटचे सल्ले देण्यापेक्षा चंद्रकात पाटलांनी हिंमत असेल तर शरद पवारांविरोधात माढ्यातून निवडणूक लढवून दाखवावी, चारही मुंड्या चितपट केलं नाहीतर नाव नाही सांगणार,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी आपल्या वयाचा विचार करता निवडणूक लढवू नये, त्यांचा पराभव होणार आहे,' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.