#chandrakant patil

Showing of 40 - 53 from 104 results
VIDEO: 'जाणता राजाला येऊ दे नाही तर पंटरला येऊ दे' पाटलांचं पवारांना ओपन चॅलेंज

बातम्याMay 10, 2019

VIDEO: 'जाणता राजाला येऊ दे नाही तर पंटरला येऊ दे' पाटलांचं पवारांना ओपन चॅलेंज

मुंबई, 10 मे : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं आहे. 'जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर असो, भर चौकात त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार.' असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. जूनपर्यंत पुरेल इतका चारा राज्यात उपलब्ध आहे. त्यात दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा असं म्हणत दुष्काळावर राजकारण करणाऱ्यांना माझं खुलं आव्हान असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.