#chandrakant patil

Showing of 27 - 40 from 103 results
VIDEO: निवडणुकीआधीच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं आघाडीच्या गोटात खळबळ

बातम्याJul 18, 2019

VIDEO: निवडणुकीआधीच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं आघाडीच्या गोटात खळबळ

सोलापूर, 18 जुलै : 'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीतील अनेक नेत्यांचं राजीनामा सत्र सुरू झाल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीत तणावाचं वातावरण होतं. मात्र आता चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यामुळे नेमकं कोण भाजपच्या वाटेवर आहे याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.