शोधा राज्य/ मतदार संघ

#chandrakant patil

Showing of 14 - 27 from 65 results
VIDEO : बायको उद्या राष्ट्रवादीकडून लढली तरी, प्रचार सेनेच्या उमेदवाराचाच - चंद्रकांत पाटील

व्हिडिओMar 4, 2019

VIDEO : बायको उद्या राष्ट्रवादीकडून लढली तरी, प्रचार सेनेच्या उमेदवाराचाच - चंद्रकांत पाटील

संदीप राजगोळकर, कोल्हापूर 04 मार्च : 'समजा माझ्या पत्नीनं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, तर सकाळचा चहा आम्ही सोबत घेऊ पण मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार', असं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. ते आज कोल्हापूरच्या मुरगूडमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. कोल्हापूर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचे संजय मंडलिक लोकसभा लढवणार आहेत. सेना-भाजपची युती झाल्यानंतरही चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना मदत करतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या सगळ्या चर्चेला आज चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देऊन शांत केलं. 'महाडिक यांच्यासोबतची मैत्री वगैरे बाजूला आधी युतीचा धर्मपाळला जाणार', असंही त्यांनी म्हटलं.

Live TV

News18 Lokmat
close