#chandrakant patil

Showing of 27 - 40 from 206 results
SPECIAL REPORT :  काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोणते आमदार लागले भाजपच्या गळाला?

व्हिडीओJul 18, 2019

SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोणते आमदार लागले भाजपच्या गळाला?

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचाच आत्मविश्वास खचल्याने काही आमदार येत्या काही आठवड्यात राजीनामे देतील, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य सोलापुरात केल्याने सगळेच आमदार एकमेकांकडे संशयाने पाहु लागले आहे.