#chandrakant patil

Showing of 14 - 27 from 161 results
VIDEO : 'दुष्काळाबाबत पवारांनी सूचना कराव्या, आम्ही त्यांचं स्वागत करू'

बातम्याMay 5, 2019

VIDEO : 'दुष्काळाबाबत पवारांनी सूचना कराव्या, आम्ही त्यांचं स्वागत करू'

मुंबई, 5 मे : 'आम्ही दुष्काळात काय करावं यासाठी शरद पवार यांनी आम्हाला सूचना कराव्या. त्यांच्या सूचनांचं स्वागत करू.' असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दुष्काळाचं गणित ठरलेलं असताना अशावेळी राज्य सरकार गंभीर नाही, हे विधान शरद पवार यांनी राजकीय हेतूने केलं आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close