#chandigarh city

VIDEO: मतदानासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या

बातम्याMay 19, 2019

VIDEO: मतदानासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या

चंदीगड, 19 मे: अभिनेत्री किरण खेर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी जात असताना त्यांचा तोल गेल्यानं त्या अडखळून पडल्या.