#chagan bhujbal

Showing of 1 - 14 from 116 results
VIDEO: शिवसेना प्रवेशाची चर्चा छगन भुजबळांनी फेटाळली

बातम्याJul 25, 2019

VIDEO: शिवसेना प्रवेशाची चर्चा छगन भुजबळांनी फेटाळली

मुंबई, 25 जुलै: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार. राष्ट्रवादीचे सचिन अहिर आज घड्याळ सोडून हातावर शिवबंधन बांधणार आहे. तर वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर छगन भुजबळही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र सध्या सेनेत जाण्याचा विचार नाही योग्य वेळी आली की त्यावर बोलू असं म्हणत तूर्तास तरी भुजबळांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.