#chagan bhujbal

Showing of 14 - 27 from 293 results
VIDEO : राष्ट्रवादीचंही 'लाव रे तो व्हिडिओ', मोदींची उडवली खिल्ली

व्हिडिओApr 24, 2019

VIDEO : राष्ट्रवादीचंही 'लाव रे तो व्हिडिओ', मोदींची उडवली खिल्ली

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 24 एप्रिल : नाशिकमधील गिरनारे गावात राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा पार पाडली. या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलप्रमाणे भाजपची पोलखोल करणारे व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले.