#chagan bhujbal

Showing of 1 - 14 from 294 results
VIDEO : छगन भुजबळ यांचा वंचित आघाडीवर गंभीर आरोप, म्हणाले...

व्हिडीओOct 25, 2019

VIDEO : छगन भुजबळ यांचा वंचित आघाडीवर गंभीर आरोप, म्हणाले...

नाशिक, 25 ऑक्टोबर : वंचितचा मोठ्या प्रमाणावर फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसल्याची कबुली राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांनी दिली. खुद्द पंकज भुजबळांना याचा फटका बसला असून वंचितनं आघाडी केली असती तर आज भाजप सत्तेत नसती, असा दावाही भुजबळांनी केला.