#central railway

Showing of 53 - 66 from 133 results
मध्य रेल्वेचा नवा विक्रम; कोणता.. पहा VIDEO

व्हिडिओJan 1, 2019

मध्य रेल्वेचा नवा विक्रम; कोणता.. पहा VIDEO

मुंबई, 1 जानेवारी : मुंबईच्या मस्जिद बंदर स्थानकातला पादचारी पूल 33 दिवसांत बांधून मध्यरेल्वेने नवा विक्रम केला आहे. नोहेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल पाडण्यात आला होता. त्यावेळी 45 दिवसांत नवीन पूल बांधणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली होती. पण 12 दिवस आधीच या पूलाचं काम पूर्ण केल्यामुळे नागरिकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. याचा आढावा घेतलाय न्यूच18 लोकमतच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी..