#celebrity

Showing of 1 - 14 from 364 results
VIDEO : पोलिसांचा असाही 'प्री-व्हॅलेंटाईन डे'

व्हिडिओFeb 13, 2019

VIDEO : पोलिसांचा असाही 'प्री-व्हॅलेंटाईन डे'

शिवडी, 13 फेब्रुवारी : प्रेमवीरांचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारीला 'व्हालेन्टाई-डे' साजरा केला जातो. मात्र, शिवडी पोलिसांनी हा दिवस ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि लहान मुलांना सोबत एक दिवस आधीच साजरा केला. यावेळी काही ज्येष्ठ नागरिक जोडप्यांनी स्टेजवर रॅम्प केला. तसंच या महिन्यात ज्याचा ज्यांचा वाढदिवस आहे, त्याच्या हातून केक कापण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची प्रमुख उपस्थित होती.

Live TV

News18 Lokmat
close