Covid-19 ची खबरदारी लक्षात घेत यावर्षीचा 72 वा प्रजासत्ताक दिन ( Republic Day 2021 ) अगदी साधेपणाने आणि कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. काय आहे या वर्षी वेगळं आणि काय आहे नवीन?