पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले असून या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.