#cast

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO : नव्या सवर्ण आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर ही कागदपत्र तयार ठेवा!

व्हिडिओJan 8, 2019

VIDEO : नव्या सवर्ण आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर ही कागदपत्र तयार ठेवा!

आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या सवर्णांनाही 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये सवर्णांना आरक्षण मिळू शकेल. या निर्णयाचा लाभ मिळवायचा असेल तर पुढील कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना या आरक्षणाचा फायदा घेता येईल. उत्पन्नाच्या दाखल्यासोबतच जातीचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका आणि पॅन कार्ड ही कागदपत्रं दाखवावी लागतील.