#cast

ही 8 डाॅक्युमेंट्स तयार ठेवा, तेव्हा मिळेल मागास सवर्ण आरक्षण

देशJan 11, 2019

ही 8 डाॅक्युमेंट्स तयार ठेवा, तेव्हा मिळेल मागास सवर्ण आरक्षण

सवर्णांना 10 टक्के आरक्षण हे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुर झालं. राज्यसभेत यावरची चर्चा 10 तास चालली. चर्चेनंतर या विधेयकाच्या बाजूनं 165 मतं, तर विरोधात 7 मतं पडली. या विधेयकाचा फायदा घेण्यासाठी वाचा कोणकोणती कागदपत्र तयार ठेवली पाहिजेत.