#cast

Showing of 66 - 79 from 122 results
VIDEO: 'पहिलं काम आपल्या जातीसाठीच', काँग्रेस मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

देशJan 1, 2019

VIDEO: 'पहिलं काम आपल्या जातीसाठीच', काँग्रेस मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

जयपूर, 1 जानेवारी : राजस्थानमधील काँग्रेसच्या मंत्री ममता भूपेश यांनी केलेल्या वक्तव्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. 'मी आपल्या जातीकडे पाठ फिरवणार नाही. पहिलं काम हे आपल्या जातीसाठीच करणार आहे,' असं वादग्रस्त विधान राजस्थानमध्ये महिला आणि बालविकासमंत्री असलेल्या ममता भूपेश यांनी केलं आहे. बैरवा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ममता भूपेश या बोलत होत्या. 'मंत्री मंचावरून थेटपणे जातीवाचक बोलत आहेत. यातून त्यांची संकोचित विचारधारा कळते,' असं म्हणत भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे.