स्वत: धनंजय मुंडे यांनी आपले दुसऱ्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचं मान्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.