#carrot

VIDEO: अपंगांनी गळ्यात गाजराच्या माळा घालून सरकार विरोधात ठोकल्या बोंबा

व्हिडिओFeb 25, 2019

VIDEO: अपंगांनी गळ्यात गाजराच्या माळा घालून सरकार विरोधात ठोकल्या बोंबा

औरंगाबाद, 25 फेब्रुवारी : अपंगांच्या विविध मागण्यांसठी आमदार बच्चू कडू हे देखील औरंगाबादमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या नेतृत्वात आज अनोखं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात सहभागी झालेल्या अपंगांनी गळ्यात गाजराच्या माळा आणि हातात गाजर दाखवूत सरकारविरोधात बोंब ठोकली. या आंदोलनादरम्यान आमदार बच्चू कडू यांनी ''15 दिवसांत अपंगांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा राज्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे तोंड फोडू, मग गुन्हे दाखल झाले तरी चालतील'' अशा शब्दात अल्टीमेट दिला.

Live TV

News18 Lokmat
close