Elec-widget

#career

गुगलची नोकरी सोडून त्याने विकले सामोसे,आज आहे 50 लाखांचा मालक

मनीJul 26, 2019

गुगलची नोकरी सोडून त्याने विकले सामोसे,आज आहे 50 लाखांचा मालक

'मी अशी व्यक्ती आहे की ज्याने सामोसे विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली', असं मुनाफ कपाडियाने त्याच्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे. त्याच्या 'द बोहरी किचन' मधले सामोसे देशभरात प्रसिद्ध आहेत.