आयसीसीचे अध्यक्ष असताना 2006 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शरद पवारांसोबत बेशिस्त वर्तन केलं होतं.