Car Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 99 results
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर बर्निंग कारचा RUNNING थरार, पाहा लाईव्ह व्हिडिओ

बातम्याMar 4, 2019

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर बर्निंग कारचा RUNNING थरार, पाहा लाईव्ह व्हिडिओ

पुणे, 04 मार्च: सोमवारी दुपारच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 'बर्निंग रनिंग कार'चा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगात असलेल्या कारने अचानक पेट घेतला. पण गाडी काही थांबली नाही. आगीने पेट घेतलेली ही कार थेट बोगद्यावर्यंत गेली आणि बोगद्याजवळच्या दगडाला धडकल्याने थांबली. याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर बराच वेळ एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी झाली होती.

ताज्या बातम्या