#car

Showing of 79 - 92 from 346 results
VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ

बातम्याJun 10, 2019

VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ

मुंबई, 10 जून : कारमध्ये स्टंट करणाऱ्या मुंबईतील तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन तरुण कारच्या दरवाज्यावर उभे राहत स्टंट करत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तसंच त्यांच्या हातात दारूची बाटली असल्याचंही दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबत तपास करत संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.