Car Crash

Car Crash - All Results

VIDEO : रस्ता ओलांडणाऱ्या चिमुरडीला भरधाव कारने उडवलं

व्हिडीओFeb 5, 2019

VIDEO : रस्ता ओलांडणाऱ्या चिमुरडीला भरधाव कारने उडवलं

05 फेब्रुवारी : तामिळनाडूमधील शिवगंगा जिल्ह्यात एका अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या चिमुरडीला उडवलं. हा अपघात इतका भीषण होता की, चिमुरडी काही अंतर दूर फेकली गेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ती कोमात गेली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading