News18 Lokmat

#car accident

Showing of 14 - 27 from 28 results
VIDEO: बीएमडब्ल्यूची दुचाकीला धडक, महिला हवेत उडत कारच्या दिशेने कोसळली

बातम्याJan 5, 2019

VIDEO: बीएमडब्ल्यूची दुचाकीला धडक, महिला हवेत उडत कारच्या दिशेने कोसळली

गुजरात, 05 जानेवारी : गुजरातच्या बडोदामध्ये हिट अँड रनचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो आजपर्यंत तुम्ही कधीही पाहिला नसेल. एका बीएमडब्ल्यू कारने 2 लोकांना उडवलं आहे. यात एक महिला थेट हवेत उडून खाली पडली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा अपघात झाल्यानंतर कार चालक फरार झाला आहे.या घटनेमध्ये 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत.