#car accident

Showing of 14 - 27 from 69 results
VIDEO: तरुणीचं भन्नाट ड्रायव्हिंग, थेट शोरुमची काच तोडून आली बाहेर

बातम्याFeb 21, 2019

VIDEO: तरुणीचं भन्नाट ड्रायव्हिंग, थेट शोरुमची काच तोडून आली बाहेर

हिमाचल प्रदेश, 21 फेब्रुवारी : हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्याच्या गुटकरमध्ये एका युवतीला कार चालवण्याचा मोह आवरला नाही की काय तिने थेट कारच्या शोरूममध्येच कार चालवायला सुरुवात केली. ती कारमध्ये बसल्यानंतर तिला कदाचित कार कंट्रोल झाली नाही आणि त्यानंतर कार थेट शोरूमची काच फोडून बाहेर निघाली. हे सगळे होईपर्यंत बघणाऱ्यांच्या छातीचा ठोकाच चुकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close