#captain

'भाई, आप सुअर जैसे मोटे क्यू हो' चाहत्याचा माॅलमध्ये सर्फराजला सवाल

व्हिडिओJun 22, 2019

'भाई, आप सुअर जैसे मोटे क्यू हो' चाहत्याचा माॅलमध्ये सर्फराजला सवाल

मुंबई, 22 जून : भारताकडून पराभूत झाल्यामुळं पाकिस्तानी टीमला पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. स्टेडिअम तसंच मॉलमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन सर्फराजवर चाहत्यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी केली आहे.