ही निष्ठा, लोकसेवेप्रती प्रामाणिक भावना मन हेलावून टाकणारी आहे. या कोरोना योद्धांमुळे आपण लवकरच कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊ याबाबत जनतेचा विश्वास वाढत आहे