Elec-widget

#cabinet meeting

VIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'

व्हिडिओJan 15, 2019

VIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'

मुंबई, 15 जानेवारी : आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्रा पाठोपाठ राज्य सरकारनेही नवीन योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला. आज (15 जाने.) रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ओबीसी महामंडळाला २५० कोटी, भटक्या-विमुक्त महामंडळाला 300 कोटी, तर वडार आणि रामोशी समाजासाठी पहिल्यांदाच विशेष पॅकेजची घोषणा या बैठकीत करण्यात आली. पाहुया आणखी कोणकोणत्या योजनांना मान्यता मिळाली...