Cabinate Expansion

Cabinate Expansion - All Results

VIDEO: पराभवामुळे विरोधकांचं मानसिक संतुलन ढासळलं - पंकजा मुंडे

बातम्याJun 17, 2019

VIDEO: पराभवामुळे विरोधकांचं मानसिक संतुलन ढासळलं - पंकजा मुंडे

मुंबई, 17 जून : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी दुष्काळ, हमीभाव मुद्दे उचलून आंदोलन केलं. आयाराम गयाराम जयश्रीराम सारख्या घोषणा दिल्या त्याबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधाला विरोध करायचा म्हणून हे सगळं सुरू आहे. असं त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या