ओला-उबेर सारख्या कंपन्या प्रवासी ग्राहकांकडून मनमानी भाडं वसूल करू शकणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जाणून घ्या, ड्रायव्हर्स, प्रवासी भाडे बदल, अॅपमध्ये बदलांसंबंधी नवे नियम, प्रवासी ग्राहकांसाठी काय झाले बदल...