#businesses

VIDEO : पन्नाशीतला पापड; 'या' पापडामुळे शेकडो महिला बनल्या उद्योजिका

बातम्याDec 13, 2018

VIDEO : पन्नाशीतला पापड; 'या' पापडामुळे शेकडो महिला बनल्या उद्योजिका

अक्षरशः हजारो बायकांना रोजगार आणि अनेकींना उद्योजिका बनवलं तो लिज्जत पापड आता पन्नाशीला आलाय. लिज्जत पापडाची चव आता जगभर पोहोचली आहे. कसं चालतं या महाकाय पापड उद्योगाचं काम? लिज्जत पापडची नॉनस्टॉप पन्नाशीबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट.

Live TV

News18 Lokmat
close