देशात कुठेही जा आपल्याला पावलोपावली चहाप्रेमी भेटतील. अनेकांची तर चहा घेतल्याशिवाय सकाळच होत नाही. पण ऐकलाय का कधी हजार रुपयांचा चहा? तोही टपरीवरचा?