#bus driver

VIDEO : मुलांना शाळेत घेऊन जाण्याऐवजी बस ड्रायव्हर त्यांना घेऊन झाला फरार, पण...

व्हिडिओDec 24, 2018

VIDEO : मुलांना शाळेत घेऊन जाण्याऐवजी बस ड्रायव्हर त्यांना घेऊन झाला फरार, पण...

एका शाळेचा बस ड्रायव्हर मुलांना घेऊन फरार झाला. हे जेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा सारेच चिंताग्रस्त झाले. आपली मुलं सुरक्षित असतील ना या विचारांनी त्यांना ग्रासलं. पण थोड्याच वेळात त्यांच्या चिंतेची जागा आनंदाने घेतली. तुम्हीही विचारात पडला असाल की नेमकी असं काय झालं असेल. मुलं बेपत्ता झाल्यावर पालक चिंताग्रस्त होण्यापेक्षा आनंदात का होते?

Live TV

News18 Lokmat
close