विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात नियंत्रण सुटल्याने एसटी महामंडळाची 'विठाई' बस नाल्यात उतरली.