#bus accident

Showing of 14 - 27 from 85 results
CCTV VIDEO : भरधाव स्कूल बस थेट दुकानात घुसली, विद्यार्थ्यांचा मृत्यूशी सामना

महाराष्ट्रJan 25, 2019

CCTV VIDEO : भरधाव स्कूल बस थेट दुकानात घुसली, विद्यार्थ्यांचा मृत्यूशी सामना

बदलापूर, 25 जानेवारी : भरधाव वेगात असलेली स्कूल बस थेट रस्त्याच्या जवळ असणाऱ्या दुकानात घुसल्याची घटना बदलापुरात घडली आहे. समाधानाची बाब म्हणजे या भीषण अपघातात कसलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अपघात झाला तेव्हा या बसमध्ये अनेक विद्यार्थी होते. काही काळासाठी त्यांचा जीव टांगणीला पडला होता. विशेष म्हणजे बस रस्त्यावरून खाली आल्यानंतर फुटपाथवरीलही कुणी जखमी झालेलं नाही. वेगानं येणारी बस आधी एका झाडाला धडकली आणि नंतर थेट दुकानात घुसली. या सगळा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close