News18 Lokmat

#burundi

बुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहिला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागा

बातम्याJul 2, 2018

बुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहिला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागा

दिल्लीच्या बुरोंडी भागात काल एकाच घरात 11 मृतदेह सापडले आहेत. यात 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले.