Burnt

VIDEO: मुंबईतल्या फ्लायओव्हरवर बर्निंग कारचा थरार

व्हिडीओFeb 18, 2019

VIDEO: मुंबईतल्या फ्लायओव्हरवर बर्निंग कारचा थरार

मुंबई, 18 फेब्रुवारी : मुंबईतल्या अमरमहल फ्लायओव्हरवर एका कारनं पेट घेतला. यामुळं कलिनाकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. रहदारीच्या वेळेस अचानक ही घटना घडल्यामुळे फ्लायओव्हरखालीही वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती.