#burning car

SPECIAL REPORT: तुमची कार प्रवासासाठी सुरक्षित आहे का?

बातम्याJun 20, 2019

SPECIAL REPORT: तुमची कार प्रवासासाठी सुरक्षित आहे का?

चंद्रकांत बनकर (प्रतिनिधी)खेड, 20 जून: दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन कारचा भीषण स्फोट होऊन आग लागली. खालापूर मार्गावर अचानक कारनं पेट घेतला. आणि जे घडलं ते तुमच्या समोर आहे. मात्र सुदैवानं या दुर्घटनेत चालक बचावला. खेडमधल्या दुर्घटनेचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या गावचे लोक धावत आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कारसोबतच कारचालकाचाही कोळसा झाला.

Live TV

News18 Lokmat
close