#burn

Showing of 40 - 53 from 112 results
VIDEO : आसनगावात प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

व्हिडिओFeb 7, 2019

VIDEO : आसनगावात प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

ठाणे, 7 फेब्रुवारी : शहापूर तालुक्यातील आसनगावातल्या आदर्श नगरात असलेल्या प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळीसाठी दाखल झाल्या असून, आग विझविण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठताना दिसत आहेत.