#burn

Showing of 27 - 40 from 104 results
कोल्हापुरात बर्निंग ट्रकचा थरार; LIVE VIDEO

महाराष्ट्रMar 23, 2019

कोल्हापुरात बर्निंग ट्रकचा थरार; LIVE VIDEO

कोल्हापूर, 23 मार्च : कोल्हापुरात शुक्रवारी एका मालवाहतूक ट्रकला अचानक आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भर रस्त्यात पेटलेल्या या ट्रकमधून प्रचंड ज्वाळा आणि धूराचे लोट उठत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.