Bulls

Showing of 14 - 27 from 27 results
VIDEO : बैलाने मालकालाच घेतलं शिंगावर, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रJan 14, 2019

VIDEO : बैलाने मालकालाच घेतलं शिंगावर, व्हिडिओ व्हायरल

रवी शिंदे,भिवंडी 14 जानेवारी : एका बैलाने आपल्याच मालकाला शिंगावर घेवून जमिनीवर आपटल्याची घटना भिवंडीतील फेणेगाव गावात घडली आहे. निलेश पाटील यांच्या चुलत भावाचा हा शर्यतीतील बैल आहे. त्यांच्याकडे दोन खिल्लारी बैल असून त्यातील एका बैलाला चारा देण्यासाठी निलेश गेला असताना भडकलेल्या बैलाने थेट हल्ला चढवला. बैलाने शिंगावर घेऊन भिरकावले आणि जमीन आपटले. त्यानंतर दोरी अडकल्यामुळे बैलाने काही अंतर निलेशला फरफटत नेलं होतं. तितक्यात तिथे उपस्थितीत असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेऊन बैलाच्या तावडीतून सुटका केली. बैलाच्या हल्ल्यात निलेश जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील प्राईम रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading