मुंबई, 03 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ठाकरे सरकारनं जोरदार झटका दिला आहे. नव्या सरकारानं बुलेट ट्रेनच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच फडणवीस सरकारनं घेतलेले मोठे निर्णय आणि प्रकल्पही ठाकरे सरकारच्या रडावर आले आहेत.